ग्रामपंचायत मासलेने नागरिकांना शासकीय कामांसाठी २४x७ डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यामध्ये प्रमाणपत्र अर्ज, तक्रार नोंदणी, योजनांची माहिती आणि इतर महत्त्वाच्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहेत.
यामुळे—
- कार्यालयीन दिरंगाई कमी
- नागरिकांसाठी सोयीस्कर प्रक्रिया
- पारदर्शक कारभार
- जबाबदार व आधुनिक प्रशासन
असे महत्त्वाचे फायदे झाले आहेत.
ग्रामपंचायत मासलेने ग्रामीण भागात डिजिटल सुविधा पोहोचवण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
